MB NEWS:महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय युवकांची प्रचंड मेहनत !



महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्यात बीड जिल्ह्यातील २४ वर्षीय युवकांची प्रचंड मेहनत !

सलग २६ तास पोकलेन चालवत अनेकांचे जीव वाचवणार्या किशोर लोखंडेचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले कौतुक

परळी वैजनाथ,प्रतिनिधी...

 महाड इमारत दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली, तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी ही प्रार्थना. 



दुर्घटनेनंतर ४०तास चाललेल्या बचावकार्यात आमच्या बीड जिल्ह्यातील ऊखंडा ता.पाटोदा येथील केवळ २४ वर्षाच्या किशोर लोखंडेने सलग २६ तास पोकलेन चालवत अनेकांचे जीव वाचवले आहेत. किशोर तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 


#RealHero

#Beedkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार