MB NEWS:आॅल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया च्या आंबाजोगाई शाखेची कार्यकारिणी जाहीर

 

  आॅल इंडिया लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया च्या  आंबाजोगाई  शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. विमा प्रतिनिधी च्या न्याय हक्का साठी लढणाऱ्या  लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया औरंगाबाद विभाग  अध्यक्ष  तथा विमा प्रतिनिधी सेवक    सुनिल  पालोदकर यांच्या सुचने नुसार  व विभागीय कार्यकारिणी सदस्य वसंत कराड  यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विमा प्रतिनिधी यांच्याशी कार्यकारिणी निवडी ची चर्चा करून बुधवारी आंबाजोगाई शाखेची कार्यकारिणी गठीत करण्यात आली, या मध्ये   एल .आय. सी. च्या आंबाजोगाई ब्रँच अंतर्गत येणाऱ्या आंबाजोगाई,परळी, केज तालुक्यातील विमा प्रतिनिधी चा समावेश करण्यात आला आहे

     कार्यकारिणी  पुढील प्रमाणे  अध्यक्ष- दत्ता आपेट, सचिव- आकाश भन्साळी, सहसचिव- श्रीराम इंगळे, कोषाध्यक्ष -नरसिंह केंद्रे ,उपाध्यक्ष- बाळासाहेब मुंडे, प्रकाश देशपांडे ,हर्षवर्धन भताने

कार्यकारणी सदस्य:जनार्दन कराड,युवराज आघाव,चंदन गित्ते,दत्ता मुंडे,दशरथ डुमने,गोविंद लाड,अजमेर पाशा,राजाभाऊ पोटभरे                      कार्यकारिणी मार्गदर्शक :वसंत कराड , मनोहर कराड,पांडुरंग राठोड ,रमेश  होळंबे ,पंडित जोगदंड,सूर्यकांत कांचनगिरे,संजय खाकरे,रमाकांत नागरगोजे,दत्ता दहिफळे,हुनुमंत गित्ते,बाळासाहेब साखरे,गोविंद येडे,रामकिशन दळवे,रमाकांत पाटील,विनायक फड,मुरली नागरगोजे, संजय रानभारे,           या नवीन कार्यकारिणी चे  लाईफ इन्शुरन्स एजन्ट फेडरेशन आॅफ इंडिया औरंगाबाद विभाग  अध्यक्ष    तथा विमा प्रतिनिधी सेवक    सुनिल  पालोदकर व सदस्य वसंत कराड  व  वैजनाथ कांदे इतर विमा प्रतिनिधी यांनी स्वागत केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार