MB NEWS:परळीत दिवसांच्या रॅपीड अॅन्टिजेनटेस्ट मोहिमेत २५० पाॅझिटिव्ह आढळले ; उद्याही दोन केंद्रावर करता येईल टेस्ट


परळीत तीन दिवसांच्या रॅपीड अॅन्टिजेनटेस्ट मोहिमेत २५० पाॅझिटिव्ह आढळले ; उद्याही दोन केंद्रावर करता येईल टेस्ट

   परळी वैजनाथ /प्रतिनिधी

        परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट मोहिम राबविण्यात आली.यामध्ये पाच हजार आठ नागरिकांची  टेस्ट घेण्यात आली. या मोहिमेत एकूण २५० पाॅझिटिव्ह संख्या आढळून आली आहे.


  परळी शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दि.१८, ते २० आॕगस्ट दरम्यान चार केंद्रा मार्फत परळी शहरातील व्यापारी,कामगार,कंटेन्मेट झोन परिसरातील काही नागरिक व इतर नागरिकांची अॕन्टीजन टेस्ट घेण्यासाठी चार  केंद्रावर मोहिम झाली.लोकनेते गोपीनाथ मुंडे नटराज रंग मंदीर,श्री सरस्वती विद्यालय,बस स्थानक व सावतामाळी मंदीर परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अॕन्टीजन टेस्ट बुथ कार्यान्वित करण्यात आले होते. दरम्यानअटिजेंन टेस्ट उद्याही राहणार चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !