MB NEWS/माझी बातमी:- *पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र*

 *सौ.पल्लवी फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र*

परळी वैजनाथ/ प्रतिनिधी...

   येथील पल्लवी सुधीर फुलारी शिक्षक पात्रता परीक्षेत पात्र झाल्या आहेत. शिक्षकांसाठी घेण्यात येणार्या पात्रता परीक्षेत त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये पल्लवी सुधीर फुलारी यांनी इंग्रजी /सामाजिकशास्त्रे या विषयाची परीक्षा दिली होती.यामध्ये ५५.४१ टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !