MB NEWS: चांगली बातमी:कोरोना मुक्त पेशंटचे सलग दुसऱ्या दिवशी द्विशतक !

 *चांगली बातमी:कोरोना मुक्त पेशंटचे सलग दुसऱ्या दिवशी द्विशतक !


*228* रुग्ण बरे होऊन आज जाणार घरी



मागील 2 दिवसात सलग 200 पेक्षा जास्त रुग्णांना मिळत आहे सुट्टी


तर त्या आधी सलग तीन दिवसांपासून 100 पेक्षा जास्त पेशंट जात होते घरी ....



*आज 228*


ऍक्टिव्ह पेशंट पेक्षा बरे झालेल्यांचा वाढला आकडा.....


*घरीच रहा सुरक्षित रहा*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार