MB NEWS:JEE / NEET च्या परीक्षा आता घेऊ नये- धनंजय मुंडे

JEE / NEET च्या परीक्षा आता घेऊ नये- धनंजय मुंडे
मुंबई, प्रतिनिधी...
देशभरात कोविड १९ च्या भयावह व अनिश्चित परिस्थितीतJEE / NEET च्या परीक्षा आयोजित करणे विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी खेळ आहे.
त्यामुळे याप्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय आता रद्द करावा, असा माझा आग्रह आहे.असे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा