MB NEWS:जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण*

 *जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते ध्वजारोहण*



बीड, दि. १७:--जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावार  यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी बीड पोलिस दलाच्या पथकाने यावेळी मानवंदना दिली.


याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे,  निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर ,  उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील,  उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यासह विविध विभागांचे  तहसीलदार , अधिकारी-कर्मचारी आदी  निमंत्रित उपस्थित होते.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !