MB NEWS:पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या १४ महिन्यांच्या कार्यकाळातील कार्यआहवाल !

पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या १४ महिन्यांच्या कार्यकाळातील कार्यआहवाल !

बीड, दि (प्रतिनिधी) :   बीड जिल्हापोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या  काळात या जिल्ह्यातील गुन्हेगारांवर मोठा वचक निर्माण केला होता.अट्टल गून्हेगारांविरूध्द मोहिमच राबवली. जिल्ह्यात कायम कायदा व सूव्यवस्था  रहावी यासाठी यशस्वी प्रयत्न केले.पोद्दार यांची प्रसाशनावर मोठी पकड होती.अगदी छोट्या मोठ्या हालचालीवर लक्ष असायचे.पोलिस खात्यात शिस्त असावी यासाठी ते सदैव प्रयत्न करीत. विशेष म्हणजे चांगले काम करणाऱ्यांचे कौतूक,कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी - कर्मचारांविरध्दही  कठोर भूमिका घेतल्या.त्यांच्या जागी आता नवे पोलीस अधीक्षक म्हणून राजा रामस्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !