MB NEWS:परळीतील बँक अधिकाऱ्याची आत्महत्या

परळीतील बँक अधिकाऱ्याची आत्महत्या 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       बँकेच्या एका अधिकार्याने यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दि.२५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

      याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  महेश अर्बन को आॅप. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देवेंद्र अरुण सोनार वय ५२ वर्षे या.विद्यानगर परळी यांनी अंबाजोगाई रस्त्यावरील घाटालगत एका लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. देवेंद्र सोनार हे दि.२३ रोजी  नेहमीप्रमाणे बँकेत जातो म्हणून घरातून गेले ते परत आलेच नाही.म्हणून त्यांच्या पत्नीने दि.२४ रोजी पोलीसात आपले पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. आज सकाळी पोलीसांना त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !