MB NEWS:नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित

 नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य व शिक्षक कोरोना योद्धा म्हणून सन्मानित 



विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याचा उपक्रम 



परळी ( प्रतिनिधि) :- मागिल सात महिन्या पासुन पुर्ण देश लॉकडॉन आहे या लॉकडॉन मध्ये विद्यार्थींचे खुप नुकसान झाला होता ,परीक्षा सुद्धा होणे अवघड झाले होते. .  विद्यापीठाच्या आदेशानुसार कॉलेजने कोरोनाच्या काळात व्यवस्थितपणे परीक्षा घेतली या सर्व कामांची दखल घेऊन 

विश्वमानवाधिकार परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने नागनाथ अप्पा हलगे कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे प्राचार्य आणि शिक्षकांना कोरोना युद्धा प्रमाणपत्र देऊन संमानित करण्यात आले. 

 ज्या शिक्षकांना सम्मानित करण्यात आले त्या मध्ये  प्राचार्य भास्करराव सर , गोविंद मुंडे सर, केंद्रे सर,सय्यद सादत राज, विजय दहीवाळ सर, तकवीम कुरेशी मॅडम, चाटे मॅडम, उत्तम मुंडे सर, शिंदे सर, मराठे सर, सय्यद अदिल सर यांचा समावेश आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे विश्व मानव अधिकार परिषद चे युवा सेना चे अध्यक्ष सय्यद  सोहेल लाईक ,शेख कासिम ,आयाज शेख व पत्रकार मुदस्सीर शेख व विश्वमानवाधिकार परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !