MB NEWS:१९ वर्षिय मुलगा बेपत्ता;चांदापुर तलावात बुडाला असण्याची शक्यता

 १९ वर्षिय मुलगा बेपत्ता;चांदापुर तलावात  बुडाला असण्याची शक्यता



परळी वैजनाथ प्रतिनिधी

    येथील हबीबपुरा भागातील मुलगा बेपत्ता असुन तो चांदापुर तलावात पोहण्यासाठी गेला होता.त्यामुळे तो तलावात बुडाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याचा शोध नातेवाईक व नागरिक सध्या घेत आहेत. तलावावर मोठी गर्दी झाली असल्याचे दिसून येत आहे.या मुलाचे नाव शेख खाजामिया असे आहे.

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!