MB NEWS:सुकेशनी नाईकवाडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान

  सुकेशनी नाईकवाडे यांचा कोरोना योद्धा म्हणून गौरव

राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने सन्मान



परळी:-

कोरोना महामारीच्या संकट काळात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्धल, कोरोना योद्धा म्हणून पत्रकार सुकेशनी नाईकवाडे(रॉय)यांचा राधा मोहन साथी प्रतिष्ठान च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा दैनिक मराठवाडा साठी चे संपादक चंदूलाल बियाणी व प्राध्यापक विनोद जगतकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ सॅनिटायझर  मास्क व प्रमाण पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी दैनिक मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी, PCN न्युज चे संपादक  मोहन व्हावळे, पत्रकार संजीब रॉय,अजय पुजारी आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !