MB NEWS:बेपत्ता मुलाचा अद्याप लागला नाही शोध;चांदापुर तलावात घेतला जातोय शोध

 बेपत्ता मुलाचा अद्याप लागला नाही शोध;चांदापुर तलावात घेतला जातोय शोध



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    येथील हबीबपुरा भागातील मुलगा बेपत्ता असुन तो सकाळी ११ वा.सुमारास चांदापुर तलावात पोहण्यासाठी गेला होता.त्यामुळे तो तलावात बुडाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्याचा शोध नातेवाईक व नागरिक घेत आहेत. शेख खाजामिया असे या मुलाचे नाव आहे.

     दरम्यान दिवसभरात ही या मुलाचा शोध लागलेला नाही.त्यामुळे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या चांदापुर धरण तुडूंब भरलेले आहे.त्यामुळे शोध घेताना अडचण येत आहे.स्थानिक पोलीस व नागरीक तलावात शोध घेत असुन अद्याप शोध लागण्यात यश आलेले नाही.

       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार