MB NEWS: निधन वार्ता-इंदूबाई थोंटे यांचे निधन

 इंदूबाई थोंटे यांचे निधन



परळी वैजनाथ दि.०५ (प्रतिनिधी)

              तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथील रहिवासी इंदूबाई त्रिंबक अप्पा थोंटे (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने रविवारी (दि.०४) सायंकाळी सहा वाजता निधन झाले.

             गाढे पिंपळगाव येथील रहिवासी इंदूबाई त्रिंबक अप्पा थोंटे यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी उपचारादरम्यान निधन झाले. यांच्या मागे तीन मुले, तीन मुली, सुना,नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. वैजनाथ व उमाकांत थोंटे यांच्या त्या मातोश्री होत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार