MB NEWS: परभणी जिल्हा कोरोना अपडेटस्

 जिल्ह्यात 75 व्यक्ती कोरोनाबाधित, पाच व्यक्तीचा मृत्यू........


परभणी दि. 1 (प्रतिनिधी) ः शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (दि.1) 75 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. पाच कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. तर 118 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून प्रेसनोटद्वारे देण्यात आली.

कक्षात भरती रुग्ण 579 आहेत. आजपर्यंत 231 कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 5 हजार 469 कोरोनाबाधित व्यक्ती आढळले असून 4 हजार 659 कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुरूवारी पाच कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यात दोन महिला व दोन पुरूषांसह परजिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा समावेश आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !