MB NEWS:जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९ ;आज १५२ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज.

 बीड जिल्हा कोरोना अपडेटस्.....,..

 जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९ ;आज १५२ रुग्णांना मिळणार डिस्चार्ज


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

   बीड जिल्हा प्रशासनाकडून कोविड १९ विषयक दैनंदिन अहवाल देण्यात येतो.या अहवालानुसार जिल्ह्यात आज दि.१२ रोजी सायंकाळपर्यंत एकूण १५२ रुग्णांना कोविड केआर सेंटरमधुन सुट्टी देण्यात येणार आहे.

   जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर ३.११ टक्के तर रुग्ण बरे होण्याचा दर ८२.६९  आहे. दाखल रुग्ण संख्या११५५१ असुन उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण ९५५२ आहेत.तर १६४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. एकूण ३६९ जणांचा मृत्यू झालेला आहे.परळी तालुक्यातील १६ रुग्णांना आज सुट्टी देण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!