MB NEWS:बीड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर 1३ नोव्हेंबर 2020 धनत्रयोदशी निमित्त सुट्टी

  बीड जिल्ह्यात स्थानिक सुट्टी जाहीर

1३ नोव्हेंबर 2020 धनत्रयोदशी निमित्त सुट्टी

बीड....

बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्थानिक सुट्या जाहीर केल्या आहेत यामध्ये दीपावली मधील धनत्रयोदशी ची सुट्टी आता मिळणार आहे यावर्षी धनत्रयोदशी 13 तारखेला असून णि कुटी'मध्‍ये याचा समावेश करण्यात आला आहे त्याचप्रमाणे रक्षाबंधन व ज्येष्ठा गौरी पूजन या सुट्ट्यांचा ह समावेश आहे सण 20 20 या वर्षासाठी या स्थानिक सुट्या जाहीर करण्यात आले आहेत.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार