MB NEWS:रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम

 रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम



  परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

       रेल्वे गाड्यांमधुन ज्वालाग्रही साहित्य घेऊन जाण्यास निर्बंध आहेत.रेल्वेतून ज्वालाग्रही साहित्य वाहतूक होऊ नये यासाठी परळी रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.

     अग्नि क्रॅकर्स  ट्रेनमध्ये नेण्याविरूद्ध विशेष तपासणी करण्यात आली. आयपीएफ / पीआरएलआय कर्मचार्‍यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ट्रेनची तपासणी केली. तसेच प्रवाशांना ट्रेनमध्ये फटाके / ज्वालाग्राही वस्तू न ठेवण्याचे प्रशिक्षण दिले. परळी आरपीएफचे अधिकारी मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना ज्वालाग्रही साहित्य बाळगू नये असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !