MB NEWS: "सादग्राम"च्या वतीने मौजे लिंबुटा येथे ग्रामस्वच्छता कार्यक्रम

 "सादग्राम"च्या वतीने मौजे लिंबुटा येथे ग्रामस्वच्छता कार्यक्रम



परळी,दि.६ (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे रविवार,दि.६ डिसेंबर रोजी सकाळी ८ .०० वा.संत गाडगे महाराज सेवाभावी संस्था संचलित सादग्राम निर्मि"सादग्राम"च्या वतीने मौजे लिंबुटा येथे ग्रामस्वच्छता कार्यक्रमती प्रकल्प समिती,लिंबुटा च्या वतीने 

ग्रामस्वच्छता करण्यात आली.

गावातील मुख्य रस्त्यावर हनुमान मंदिर परिसरातून या ग्रामस्वच्छता कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.म्ंदिर समोरील मुख्य रस्ता व परिसराची साफसफाई करण्यात आली.या ग्रामस्वच्छता कार्यक्रमात सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे,उपाध्यक्ष विश्वांभर ज्ञानोबा दोडके,सहसचिव इंद्रमोहन पंढरीनाथ मुंडे,संस्थापक अध्यक्ष अशोक लिंबाजी मुंडे,बळीराम भरत मुंडे आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !