MB NEWS: न्यू हायस्कूल कॉलेज येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

 न्यू हायस्कूल कॉलेज येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन



 प्रतिनिधी, परळी (वै.) : 

 शहरातील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे ता.३ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची जयंती 'महिला शिक्षण दिन' म्हणून अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.

    यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी न्यू हायस्कूल कॉलेजचे प्राचार्य एन.एच.शेंडगे, पर्यवेक्षक एस.पी. देशमुख, उपप्राचार्य सुनील लोमटे, श्री अजय सोळंके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.अंकुश वाघमारे, प्रा. डॉ. सुनील चव्हाण, देशमुख मॅडम, सय्यद मॅडमसह प्राध्यापक व कर्मचारी वृंद व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार