MB NEWS- *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*

 *कोरोना रुग्णांची वाढ रोखण्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा-प्रा.अतुल दुबे*



     परळी वैजनाथ

कोरोना विषयी सर्वत्र निष्काळजी पण होत असुन या मुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे ती रोखण्यासाठी राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे त्यांनी केले आहे.

राज्यात कांही दिवसा पूर्वी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती.मात्र कोरोना विषयी सर्वत्र लोकांमध्ये निष्काळजी पण दिसुन येत आहे या निष्काळजी पणा मुळे कमी झालेली रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. सार्वजनिक कार्यक्रम,विवाह सोहळा धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत असलेली गर्दी आणि या गर्दीत योग्य अंतर न ठेवणे,मास्क न वापरता होत असलेला लोकांचा सहभाग या मुळे कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे ही वाढ रोखण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करा असे आवाहन भारतीय विद्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार