MB NEWS- ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित

 ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित


गेवराई, प्रतिनिधी...

      परळी येथील प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

      


       गेवराई येथे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्कार प्रदान सोहळा झाला.या समारंभात सुरेश नवले (माजी मंत्री) यांच्या हस्ते ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे राष्ट्रसंत भगवान बाबा अध्यात्म सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी अमरसिंह पंडित, श्री ह भ प महादेव महाराज राऊत, महंत राधाताई सानप महाराज,पं उद्धवबापू आपेगावकर,पं मोहनजी दरेकर, संयोजक श्री महादेव चाटे सर आदींची प्रमुख उपस्थिती होती.समारंभाचे सुत्रसंचालन श्री. प्रा. श्रावण गिरी यांनी केले.कार्यक्रमास सर्व क्षेत्रातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !