MB NEWS-नागापुर येथे आरोग्य विभागातील कोविड यौद्ध्यांचा सत्कार; श्रीकांत जोशी यांच्यावतीने पी पी ई किट (ड्रेस) 5 हॅण्डग्लोज 200 साॅनिटायझर, डेटाॅल साबन व मास्क वाटप

 नागापुर येथे आरोग्य विभागातील कोविड यौद्ध्यांचा सत्कार;


श्रीकांत जोशी यांच्यावतीने पी पी ई  किट (ड्रेस) 5 हॅण्डग्लोज 200 साॅनिटायझर, डेटाॅल साबन व मास्क  वाटप



नागापुर, प्रतिनिधी.......


श्रीकांत दासराव जोशी यांच्या तर्फे नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्र यामध्ये पि पि आर किट (ड्रेस) 5 हाण्डग्लोज नग 200 साॅनिटायझर डेटाॅल साबन व मास्क यांचे मोफत वाटप करण्यात आले.यावेळी नागापुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टर कर्मचारी अंगणवाडी कार्यकर्त्या व आशा वर्कर या सर्वानी मागील एक वर्षभर केलेल्या कामाबदल सत्कार करण्यात आला.



या कार्यकर्मास दैनिक न्याय टाईम्सचे मुख्य संपादक बाळकिसन सोनी संजय गुंडाळे श्रीकांत दासराव जोशी शंशिकात जोशी विलास मालपांडे सस्कांर जोशी कैलास सोळंके मनोज कळस्कर मोहन सोळंके सतीष सोळंके प्रदीप बनसोडे अमोल बनसोडे नामदेव बनसोडे ऊपस्थित होते.यावेळी डाॅ शुभांगी मुंडे (CHO) बि एस चाटे (आरोग्य सहाय्यक ) सिध्दार्थ जगतकर (मुख्य औषध निर्माण अधिकारी) नयना जोगदंड प्रेमकुमार सरवदे कोंकलवाड सुप्रिया रायभोये(सेवक) अतुल लोखंडे(सेवक) नागनाथ सोळंके(सेवक) पाडुंरग सोळंके(सेवक ) या सर्व नागापुर आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला.



अंगणवाडी कार्यकर्त्या मंदाकिनी नागेश स्वामी अश्विनी रत्नाकर जुगदर मिना गुंडाप्पा आग्रे कालिंदा पाचनकर आशा वर्कर सुलोचना पवार विजयालक्ष्मी स्वामी सुनदा मुंडे जयश्री बनसोडे सत्कार करण्यात आला सोबत मास्क सानिटायझर डेटाॅल साबण वाटप करण्यात आले.नागापुर विजमंडळ सबस्टेशन मधील कर्मचारी गोरख सोळंके व सतोंष कळस्कर यांचा सत्कार करण्यात आला.मागिल एक महिण्यापासून प्राथमिक आरोग्य केंद्रात बाहेर मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणारे नामदेव बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !