MB NEWS-लॉकडाऊन च्या पहिल्या दिवशी परिस्थिती जैसे थे दिवसभरात 963 जण बाधित

 लॉकडाऊन च्या पहिल्या दिवशी परिस्थिती जैसे थे



दिवसभरात 963 जण बाधित


परळी – दि 15 प्रतिनिधी


जिल्ह्यात गुरुवार दि 15 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 3799  जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 963  जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर  2836 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे


आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

अंबाजोगाई 230, आष्टी 116, बीड 167, गेवराई 49

माजलगाव 70, परळी 69, धारूर 25, केज 106

शिरूर 43, पाटोदा 59, वडवणी 29 अशी रुग्ण संख्या आढळून आली आहे.


परळी तालुक्यातील नागापूर या गावातील नागरिकांची धाकधूक वाढविणारी रुग्ण वाढ आज ही दिसून आली असून गुरुवार दि 15 रोजी च्या अहवालात 9 रुग्ण या गावात वाढलेले दिसून येत आहेत.नागापूर हे गाव कोरोनाचे नेऊन हॉट स्पॉट बनत असून रोज या गावातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसते आहे यातच कहर म्हणून मंगळवार दि 13 रोजी एकाच दिवशी 5 कोरिनाबाधित रुग्णाचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता.

 परळी शहर व तालुक्यातील दौनापूर, कन्हेरवाडीसिरसाळा, नागापूर, हालंब, धर्मापुरी, मांडवा, नाथ्रा सारडगाव , कौठळी, गोवर्धन हिवरा, अस्वलंबा दौंडवाडी, दैठणा, दिग्रस, बहादूरवाडी आदी ग्रामीण भागात रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असल्याने शहर व तालुक्यातील

नागरिकांनी सावध व्हावे व विनाकारण बाहेर न फिरता घरात सुरक्षित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !