MB NEWS-विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन

 विकेंड लाॅकडाउनचे काटेकोर पालन करा - तहसीलदार शेजूळ यांचे आवाहन


परळी – प्रतिनिधी

 शनिवार व रविवार रोजी विकेंड लॉक डाऊन असल्याने परळी शहर व तालुक्यातील व्यापारीवर्गांनी फक्त दवाखाने व मेडिकल दुकान वगळता सर्व व्यवहार बंद ठेऊन लॉकडाऊन पाळावा असे आवाहन परळी तहसील चे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी केले आहे.

    🔴🔴🔴परळी वै शहरांतील सर्व नागरिक, व्यापारी,दुकानदार यांना कळवण्यात येते की,उद्या दि 24 व 25 तारखेचा विकेंड पाळला जात असून 100%दुकाने ( फक्त दवाखाने व मेडिकल वगळून)बंद राहतील याची नोंद घ्यावी.🔴🔴🔴

 उद्या व परवा जी दुकाने चालू असतील त्यांच्यावर (1) गुन्हे नोंद करणे(2) 1 तारखेपर्यंत (लॉक डाऊन काळ)दुकान सिल करणे (3)लायसन जप्त करण्याची कारवाई करणे अशी कारवाई अनुसरण्यात येईल याची नोंद घ्यावी.

🔴महसूल,पोलीस,नप यांचे गोपनीय पथके शहरात फिरणार आहेत🔴

                     सुरेश शेजुळ 

                तहसीलदार परळी वै

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !