MB NEWS-दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन

दुःखद बातमी: संतोष शिंदे यांना मातृशोक; श्रीमती रंजना शिंदे यांचे निधन



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

             राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या  मातोश्री श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता परळी येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

      श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे  या अतिशय मनमिळाऊ व कुटुंबवत्सल गृहिणी म्हणून परिचित होत्या.शिंदे परिवाराच्या आधारवड असलेल्या श्रीमंती रंजना शिंदे या सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष संतोष शिंदे यांच्या त्या मातोश्री होत. शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खद प्रसंगी सर्व स्तरातून शोकभावना व्यक्त होत आहेत.शिंदे परिवारावर कोसळलेल्या या दु:खात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

⬛ *आज सायंकाळी अंत्यसंस्कार*....

       दरम्यान श्रीमंती रंजना जीवनराव शिंदे यांच्या पार्थिवावर परळी येथे आज दिनांक 24 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी 7 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार