MB NEWS-जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन

 जगदीश घेवारे यांना पत्नीशोक; सौ.वंदना घेवारे यांचे निधन   


  

             परळी (प्रतिनिधी)- येथील बसवेश्वर कॉलनीतील रहिवाशी जगदीश रामेश्वरअप्पा  घेवारे यांची पत्नी सौ. वंदना जगदीश घेवारे  यांचे दिर्घ आजाराने शुक्रवारी पहाटे 5 वाजता निधन झाले.मृत्यूसमयी त्या 52 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर आज दुपारी 2 वाजता वीरशैव स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्या मनमिळाऊ व धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने सर्वपरिचित होत्या.त्यांच्या पश्चात पती , दोन मुली, 1 मुलगा असा  परिवार आहे. दै. परळी प्रहारचे कॉम्प्युटर ऑपरेटर शिवराज घेवारे यांच्या त्या मातोश्री होत्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार