MB NEWS-पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी

 पाच दिवसाच्या अंतराने काळे पितापुत्राचे निधन 



वैदिक क्षेत्रातील चाणक्य हरवले  समाजावर शोककळा-समाधान कुलकर्णी 

प्रतिनिधी-परळी


कासारवाडी.ता.बार्शी येथील वेद विज्ञान आश्रमाचे रघुनाथ उर्फ केतन नानासाहेब काळे वय 53 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगा मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे काल रात्री त्याच्यां पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पाच दिवसापूर्वीच 15 मे रोजी केतन काळे यांचे सुपुत्र भार्गव वय.26 यांचेही अल्पशा आजाराने निधन झाले होते पाच दिवसांच्या अंतरावर एकाच कुटुंबातील वडिल आणि मुलाचे निधन झाल्याने शेकडो युवकांना संस्काराने घडविणाऱ्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे बार्शीतील पहिले संघचालक कै.बाबासाहेब काळे यांचे ते नातु.होत कै नानासाहेब यांच्या नेतृत्वाखाली देश विदेशापर्यंत अनेक ठिकाणी वैदिक कार्यक्रम पिता पुत्राने केले त्यांची वैदिक.करण्याची पद्धत खुप छान होती विद्यार्थ्यांवर आई वडिलासारखा प्रेम करणे हे गुण अंगिकारण करणे हे गुरूजीच्या स्वभावच होता कोणालाही परका समजला नाही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ दिला नाही हेच आमचे माय बाप आहेत अस म्हणत मुलांवर संस्कार केले आदरणीय गुरूजी बद्दल बोलाव तेवढा कमीच आहे पण खर समाजामधुन असे विद्वान माणस जन्माला येण   हे आपले भाग्यच  त्यांच्या पुत्रास समस्त वैदिक क्षेत्र 

समाजाची आपली नाळ जोडलेलसमाजाशी आपुलकीचे अतूट नाते असणारे प्रख्यात वैदिक तसेच समाजाशी एकरूप होऊन  वेळा वेळी  मदत करणारे तसेच माणुसकी काय असते याच मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या जोतिष वैदिक चानक्यास जड अंतःकरणाने निशब्द भावपूर्ण श्रध्दांजली गुरुजी तुमची सत्तत उणीव भासत राहील...समाजाशी आपुलकीचे अतूट नाते असणारे प्रख्यात जोतिष्यरत्न तसेच समाजाशी एकरूप होऊन वेळो वेळी मदत करणारे तसेच माणुसकी काय असते याच मूर्तिमंत उदाहरण असणाऱ्या जोतिष चानक्यास जड अंतःकरणाने निशब्द भावपूर्ण श्रध्दांजली गुरुजी तुमची सत्तत उणीव भासत राहील...जोतिष रत्न तसच विद्वान रत्न  हरवलं आहे खरतर असं म्हणणं वावग ठरणार नाही कित्येक विद्यार्थ्याचे खूप नुकसान झाले आहे त्यांनी विद्यार्थ्यांना दुजोरा कधीच दिला नाही काही अडचण असल तर ते प्रेमाने  जवळ बोलवत मायेने कुरवाळत आपल्या मुला प्रमाणे विचारत, शिकवण्याची भाषाशैली म्हणजे दगडालाही पाझर फुटेल अस त्याच शिकवण अश्या   वेदमूर्ती, ,विद्वान पंडित,करूनाघन, वासल्यमुर्ती अश्या  प्राणाहुन प्रिय असलेल्या  गुरुजींना जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !