MB NEWS-रमेश रामदासी यांचे निधन

 रमेश रामदासी यांचे निधन 

 


परळी ( प्रतिनिधी) लातुर येथील अहिल्या बाई होळकर महाविघालयाचे सचिव विजया रामदासी याचे पती रमेश रामदासी यांचे काल दि 23 रोजी रविवार अल्पशा आजाराने निधन झाले.  

लातूर येथील महाराष्ट्र विद्युत मंडळ येथे सेवा निवृत्त झाले होते . रमेश रामदासी हे बरदापुर येथे राम मंदीर असुन या मंदीरात पुजा पाठ करत असत. काल दि 23 रोजी अचानक चक्कर आल्याने त्यांना खाजगी रूग्णालयात दाखल केले असता ऊपचार दरम्यान त्यांची प्राण ज्योत माळवली. मृत्यू समयी ते 81 वर्षाचे होते. त्यांचा पश्चात पत्नी विजया मुलगा ऊमेश मुलगी मनिषा सुन अनुजा नातु असा परीवार आहे. रमेश रामदासी यांच्यावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !