MB NEWS-अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपती राजेश्वर आबा चव्हाण यांची नियुक्ती ;परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार

 अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपती राजेश्वर आबा चव्हाण यांची नियुक्ती ;परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार



परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- : बीड जिल्हा नियोजन समितीच्या अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीच्या अध्यक्षपदी राजेश्वर (आबा) चव्हाण यांची जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.

         ना.धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार अंबाजोगाई तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे नेते राजेश्वर आबा चव्हाण यांची निवड झाल्या बद्दल परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गटनेते वाल्मीकअण्णा कराड, जि.प.अध्यक्ष शिवाजी शिरसाठ, तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, ज्येष्ठनेते भास्करमामा चाटे, सरचिटणीस अनंत इंगळे, युवकनेते विश्वंभर फड,सरपंच बंडू गुट्टे,माजी नगरसेवक रवी मुळे,बालाजी चाटे,प्रा.शाम दासूद सर,जयराम गोंडे,शकील कच्छी,शशी बिराजदार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !