MB NEWS- *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी*

 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा खडका येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी* 



सोनपेठ (प्रतिनिधी) - 

         तालुक्यातील खडका येथील कै.राजकुमार मव्हाळे सेवाभावी संस्था संचलित कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. 



                  कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रमशाळा प्रांगणात संपन्न झालेल्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती कार्यक्रमास प्र. मुख्याध्यापक यु.डी.राठोड, वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद जोशी आर.बी., राठोड एस.एम., चव्हाण एस.जी., सोमनाथ सातपुते, शुभम चाकुरे, साहेब भालेराव, मंचक चाफुले, दिलीप व्हावळे आदींची उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंग चे योग्य पालन करण्यात आले होते. तसेच सर्व उपस्थितांनी मास्कचा वापर केला होता. कार्यक्रमास कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !