MB NEWS-वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके

 वॉर्ड क्रमांक १३ मधील कामासाठी सदैव तत्पर राहणार - गणेश वाळके



परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


वॉर्ड क्रमांक १३ मधील बाजीप्रभू नगर ( पंचवटी नगर ) मधील चेंबर चे काम चालू असल्यामुळे रोड वर जमा झालेल्या मातीमुळे पावसात चिखल झाला आहे, या चिखला मुळे  नागरिकांना  चिखलाच्या समस्येला सामोरे जावे लागत होते.  येथील नागरीक खूप त्रासले असून त्यांनी सामाजिक कार्यकर्ते गणेश वाळके यांना  कळविले व यावर काही तरी तोडगा काढण्यास सांगितले त्यावेळेस गणेश वाळके यांनी तात्पुपूर्ता मुरूम टाकून घेऊ असा शब्द दिला व ते काम पूर्ण केले त्यांच्या या कामाने बाजीप्रभू नगर व ( पंचवटी नगर ) नव्हे तर संपूर्ण वॉर्ड त्यांच्या या कामाचे कौतुक करत आहेत.

आपल्या वॉर्ड मधील कामासाठी मी सदैव तत्पर राहणार असे यावेळी बोलताना गणेश वाळके म्हणाले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार