MB NEWS-सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद यामुळे उर्जा द्विगुणित झाली -पंकजाताई मुंडे

 सर्वांचे प्रेम आणि आशिर्वाद यामुळे उर्जा द्विगुणित झाली -पंकजाताई मुंडे



परळी वैजनाथ.....

    आपल्या जन्मदिनानिमित्त थोरा मोठ्यांपासुन सर्व स्तरातून मला जे प्रेम आणि आशिर्वाद मिळाले आहेत ते उर्जा द्विगुणित करणारे  आहेत अशी भावना भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

     भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा २६जुलै रोजी वाढदिवस होता.यानिमित्ताने सेवाकार्य करुन सेवा उपक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी केले होते.वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजाताई मुंडे यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव झाला.थोरा मोठ्यांपासुन विविध क्षेत्रातील मान्यवरांनी, कार्यकर्त्यांनी सकाळपासुन शुभेच्छा दिल्या.मला जे प्रेम आणि आशिर्वाद मिळाले आहेत ते उर्जा द्विगुणित करणारे  आहेत अशी भावना भाजप राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे.





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार