MB NEWS-महारक्तदान शिबीर नोंदणीचा अजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

 महारक्तदान शिबीर नोंदणीचा अजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार  व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे  यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित "आरोग्य सेवा सप्ताह" या लोकोपयोगी आरोग्यदायी उपक्रमात सोमवार दिनांक 19 जुलै रोजी  "महारक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.

   आज शिबिराच्या फॉर्म नोंदणीचा शुभारंभ जि.प.गटनेते अजय मुंडे,यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, सरचिटणीस अनंत इंगळे, युवक शहराध्यक्ष सय्यद सिराजभाई,ज्येष्ठ पत्रकार संजय खाकरे, राष्ट्रवादी सेवादलचे अध्यक् लालाभाई पठाण,माजी नगरसेवक अझीझ कच्छी,रवी मुळे,स्वप्नील वेरुळे,राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष जयदत्त नरवटे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार