MB NEWS-परळी शहरातील वीज गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार

 परळी शहरातील वीज  गुल ; आणखी पाउणतास वीजपुरवठा सुरळीत होण्यास लागणार



परळी वै….

 गेल्या एक ते दीड तासापासुन शहरात  वीज गायब झाली आहे. वीजपुरवठा सुरळीत चालू करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू असल्याचे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्यास आणखी पाउणतास लागणार आहे.

            खंडीत वीज पुरवठयाने नागरिकांची चांगलीच तगमग झाली आहे.३३ केव्हढी मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. हा बिघाड  दुरुस्त केल्यानंतर परळी शहरातील लाईट येणार आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !