MB NEWS- *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या औरंगाबाद जिल्हा महासचिव पदी धैर्यशील जयसिंगराव गायकवाड पाटील यांची निवड*

 *राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या औरंगाबाद जिल्हा महासचिव पदी धैर्यशील जयसिंगराव गायकवाड पाटील यांची निवड*



*औरंगाबाद दि::- 06 जून,*

           औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा महासचिव पदी धैर्यशील जयसिंगराव गायकवाड पाटील यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.

         याप्रसंगी नितीन देशमुख, सचिन विधाटे, रवी महोरकर यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती त्यांच्या यानिवडी बद्दल आमदार सतीश चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, शहराध्यक्ष विजयराव साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख ,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष छायाताई जंगले, शहर अध्यक्ष मेहराज पटेल, विणाताई खरे, सामाजिक न्याय विभाग सरचिटणीस नितीन गायकवाड , सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष विलास मगरे आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.एका युवा नेत्याला ही जबाबदारी दिल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !