MB NEWS-परळी वकील संघातर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार

 परळी वकील संघातर्फे ॲड.दत्तात्रय आंधळे यांचा सत्कार 



 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)येथील विधज्ञ दत्तात्रय आंधळे याची बहुभाषिक भाऊ -बाबा वंजारी महासंघाचे मराठवाडा विभागाचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाली असून त्यांचा सत्कार परळी वकील संघाचे वतीने करण्यात आला .

           दिनांक९जुलै २०२१रोजी वकील संघात परली वकील संघाचे अध्यक्ष अँड प्रभाकर सातभाई,सचिव अँड उषा दौंड ,अँड धोंडीरामजी उजगरे,अँड त्रिंबक गोलेर,अँड एल.पी.आघाव,अँड राहुल सोलंके,अँड संजयरोडे,अँड सायसराव मुंडे,अँड अश्वीन सालवे,अँड गोविंद मुंडे आदि सर्व सदस्य उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार अँड प्रदिप गिराम यांनी केले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !