परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!
सुयशवार्ता: कु.श्रावणी प्रशांत जोशीचे सीबीएससी १० वी परिक्षेत 93.3 % गुण मिळवत घवघवीत यश
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेत कु.श्रावणी प्रशांत जोशी हिने 93.3 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.
सीबीएससी १० वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील प्रशांत जोशी यांची सुकन्या कु.श्रावणी जोशी हिने 93.3 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची श्रावणीची लहानपणापासून तयारी दिसुन येते.अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा