MB NEWS-मराठी साहित्याचा कोहिनूर हिरा म्हणजे अण्णाभाऊ साठे-नगरसेवक केशव गायकवाड

 मराठी साहित्याचा कोहिनूर हिरा म्हणजे अण्णाभाऊ साठे-नगरसेवक केशव गायकवाड 



परळी वै.(प्रतिनिधी) मराठी साहित्यातील उपेक्षितांच्या वेदनाना वाचा फोडणारे महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते. असे प्रतिपादन रा कॉं.नगरसेवक केशव पांडुरंग गायकवाड यांनी केले गौतम नगर परळी वैजनाथ येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात बोलताना केले.

सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांचा ज101वा जयंती समारोह प्रसंगी नगरसेवक केशव गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले त्यावेळी ते बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लेखणी झिजवणारे साहित्यिकअण्णाभाऊ साठे होते असेही ते म्हणाले. यावेळी डी.जे मस्के,आकाश बल्लाळ होते कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाळू रायभोळ,े विशाल वाघमारे ,चंद्रकांत गायकवाड, किरण गवारे ,बाळू कांबळे अशोक गवळी , फिरोज खान, किरण वाघमारे ,राहुल पैठने, सय्येद शेरू, बबलु दांडगे, अमर सुर्यवंशी त्यांनी प्रयत्न केले.गौतम नगर स्त्री पुरुष मोठ्या संखंने ऊपस्तित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार