MB NEWS- *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

 *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*



परळी दि. ०५ ------ 

डिग्रस येथील भाजपचे नेते पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने आम्ही उमदे व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


  मुठाळ यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाले. सिरसाळा व परिसरातील शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने तालुका एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून पंकजाताई यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !