MB NEWS-पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन

 पत्रकार अनंत गित्ते यांचे निधन 

परळी (प्रतिनिधी): पत्रकार अनंत सुमंतराव गित्ते रा. पांगरी यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. मृत्युसमयी ते सुमारे ४७ वर्षे वयाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दि.११रोजी दुपारी २:३० वा.अंत्यसंस्कार करण्याता येणार आहेत. 

        मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वाराति रुग्णालयात उपचार चालू होते त्यातच त्यांची आज प्राणज्योत मालवली.विविध वृत्तपत्रांसाठी अनंत गित्ते शेती व शेतकऱ्यांच्या समस्या यांवर सातत्याने लिखान करीत होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार चालू होते. उपचाराला प्रतिसाद मिळत असतांनाच आज त्यांना मृत्यू आला.अनंत गित्ते रा. पांगरी हे दै. लोकमंथन व अन्य दैनिकांसाठी प्रतिनिधी म्हणून काम करीत हाेते. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. गित्ते कुटूंबीयांच्या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !