MB NEWS- *जुडो हा खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचन्यासाठी प्रयत्न करावेत: प्रा डॉ मुंजाभाऊ धोंडगे*

 *जुडो हा खेळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचन्यासाठी प्रयत्न करावेत: प्रा डॉ मुंजाभाऊ धोंडगे*


परळी : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठ व वैद्यनाथ महाविद्यालय परळी वै यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन जुडो निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन सिनेट सदस्य प्राध्यापक डॉ मुंजाभाऊ धोंडगे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना जुडो खेळ हा ग्रामीण भागापर्यंत पोहोचला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले 

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाणे प्राचार्य डॉ व्ही डी मेश्राम उपप्राचार्य डॉ विजय चव्हाण प्राआंधळे जुडो संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य जोशी अतुल कुलकर्णी क्रीडा विभागाचे संचालक तथा विद्यापीठाचे विद्या परिषद सदस्य  डॉ. पी एल कराड आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सहभागी महाविद्यालयाचे संजय प्रमुख खेळाडू विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच डॉ आत्तामराम टेकाळे डॉ.पांडुरंग राणमाळ प्रा. प्रवीण दिग्रसकर गुजरात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध.डॉ पी एल कराड यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अर्चना चव्हाण यांनी केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !