MB NEWS- *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कोविड १९ लसीकरण व हिंदी दिन साजरा*

 *कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कोविड १९ लसीकरण व हिंदी दिन साजरा*



सोनपेठ, प्रतिनिधी......

         कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे कोविड १९ लसीकरण व हिंदी दिन साजरा करण्यात आला.

          शासनाच्या  नियोजना नुसार कै.राजीव गांधी अनुसूचित जाती जमाती निवासी माध्यमिक आश्रम शाळा खडका येथे  १५ ते १८ वर्षे वयोगटातील कोविड १९ लसीकरण संपन्न झाले.९ वी व १० वी च्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने सुर्यवंशी, बेबी मुंडे ,आशा वर्कर यादव   आदींनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक डि.एल.सोनकांबळे

 व शिक्षकांनी या लसीकरण कार्यक्रमात मोलाचे सहकार्य केले.प्रारंभी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे स्वागत केले. त्याचप्रमाणे जागतिक हिंदी दिन साजरा करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक डी.एल. सोनकांबळे,वसतीगृह अधिक्षक डी.एम.माने, शिक्षकवृंद सर्वश्री डी.एस. जालमिले, यु.डी. राठोड, आर. बी.जोशी, एस.एम.राठोड, एस.जी.चव्हाण, व्ही.पी. महाजन,एन.आर. निळे, हारगिले इ.एन.,राम देशपांडे, साहेब भालेराव, शुभम चाकुरे,मनिष चव्हाण, आदींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !