MB NEWS-*आसुबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नेव्ही मध्ये निवड*

 *आसुबाई माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची नेव्ही मध्ये निवड*



परळी वै:दि 03 प्रतिनिधी


आसुबाई मा. व उच्च माध्यमिक विद्यालय मांडखेलचा माजी विद्यार्थी  *चि.मनोहर धनराज सातभाई*  याची इंडियन  नेव्ही मध्ये निवड झाल्याबद्दल शाळेच्यावतीने त्याचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सत्काराला उत्तर देताना  सातभाई म्हणाला की,अत्यंत प्रतिकुल परिस्थीतीमधुन आई वडीलांनी उसोतोडी करून मला शिकवले आणि मी आज आसुबाई विद्यालयाचे सर्व शिक्षक यांच्यामुळे घडलो शेतकरी ,ऊसतोड कामगारांच्या मुलांनी खचून न जाता मेहनत करुन पुढे जावे  असे मनोगत यावेळी  व्यक्त केले शाळेचे मुख्याध्याध्यापक, शिक्षक प्राध्यापक,प्राध्यापिका,

शिक्षकेतर कर्मचारी यांनी चि.मनाहेरचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.        *न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.* असेच मनोहर ने सिद्ध केले येणाऱ्या काळात शाळेचे विद्यार्थी मनोहर चा आदर्श घेऊन पुढे जातील अशा शब्दात शाळेचे मुख्याध्यापक धनंजय देशमुख सर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार