MB NEWS-डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव

 डॉ.संतोष मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, सत्कार अन् सदीच्छांचा अक्षरशः वर्षाव !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     डॉ.संतोष मुंडे म्हणजे सर्व स्तरात लोकप्रिय ठरलेले सुसंस्कृत युवा नेतृत्व आहे.दिव्यांगासाठी वाहून घेतलेले डॉ.संतोष मुंडे सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येक वेळी सदैव मदतीला तत्पर असतात. त्यामुळे त्यांचे संघटन, जनसंपर्क अफाट झालेला आहे.याचा प्रत्यय त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी च येतो. 


सर्व स्तरातून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करण्यासाठी स्नेहीजणांनी दिवसभर रिघ लावली होती.

आपण दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी एक ऋण आहे.ऋणानुबंधाचे नाते कायम ठेवा.सदैव ऋणात राहील अशा शब्दांत डॉ.संतोष मुंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !