MB NEWS-पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक परळी येथे काही वर्षांपूर्वी पो.नि.म्हणून बजावली सेवा

  


पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक 



परळी येथे काही वर्षांपूर्वी पो.नि.म्हणून बजावली सेवा

नवी दिल्ली..,.

          प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (ता.२५) पोलीस पदकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण ५१ पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला. यामध्ये ४ पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ ७ ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेसाठी ४० ‘पोलीस पदक’ जाहीर झाली. यामध्ये लातुर पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांना प्रशंसनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक  जाहीर झाले आहे.भातलंवडे यांनी परळी येथेही सेवा बजावली होती.

     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदक’ जाहीर करते. यावर्षी एकूण ९३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली असून ८८ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’ (पीपीएम), १८९ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि ६६२ पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण ५१ पदके मिळाली.देशातील ८८ पोलीस अधिकारी- कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 


🔸राज्यातील एकूण 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’

 

1. राजेश प्रधान, विशेष पोलीस महानिरीक्षक, किनारी सुरक्षा आणि विशेष सुरक्षा, दादर मुंबई

2. श्री चंद्रकांत महादेव जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त सीपी मीरा भाईंदर, वसई विरार

3. सीताराम लक्ष्मण जाधव, पोलीस उपअधीक्षक (वायरलेस), एडीजीपी आणि संचालक कार्यालय (संपर्क आणि वाहतूक), पुणे

4. भारत केशवराव हुंबे, पोलीस निरीक्षक, ए.सी.बी. परभणी

5. गजानन लक्ष्मीकांत भातलवंडे, निरीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर

6. अजयकुमार सूर्यकांत लांडगे, पोलीस निरीक्षक, सीपी नवी मुंबई

7. जितेंद्र यशवंत मिसाळ, पोलीस निरीक्षक सी.पी. मुंबई

8. विद्याशंकर दुर्गाप्रसाद मिश्रा, पोलीस निरीक्षक एस.पी.सी.आय.डी. नागपूर

9. जगदीश जगन्नाथ कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सी.पी., नवी मुंबई

10. सुरेंद्र गजेंद्र मलाले, पोलीस निरीक्षक सी.पी. औरंगाबाद शहर

11. प्रमोद हरिराम लोखंडे, सहायक कमांडंट, एसआरपीएफ गट 4, नागपूर

12. मिलिंद गणेश नागावकर, सहायक पोलीस निरीक्षक,मुख्य गुप्तचर अधिकारी,एसआयडी. मुंबई

13. शशिकांत दादू जगदाळे, पोलीस निरीक्षक सीपी, मुंबई शहर

14. रघुनाथ रामचंद्र निंबाळकर,सहायक पोलीस निरीक्षक, सी.पी. मुंबई शहर

15. संजय अण्णाजी कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी नाशिक शहर

16. राष्ट्रपाल चंद्रभान सवाईतुल, पोलीस उपनिरीक्षक, सी पी नागपुर शहर

17. प्रकाश भिला चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

18. नंदकिशोर शांताराम सरफरे, पोलीस उपनिरीक्षक सी.पी मुंबई शहर

19. राजेश रावणराव जाधव, पोलीस उपनिरीक्षक, एसपी परभणी

20. शिवाजी विठ्ठल देसाई, पोलीस उपनिरीक्षक सी.पी. मुंबई शहर

21. राजाराम धर्मा भोई, पोलीस उपनिरीक्षक, एसपी जळगाव

22. देवेंद्र परशराम बागी, पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

23. संभाजी सुदाम बनसोडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. सातारा

24. बबन नारायण शिंदे, चालक, सहा. पोलीस उपनिरीक्षक, एच.एस.पी.एस.पी. कोल्हापूर

25. पांडुरंग लक्ष्मण वांजळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

26. विजय उत्तम भोग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीपी पुणे शहर

27. पांडुरंग पंढरीनाथ निघोट, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नवी मुंबई

28. राजेंद्र कृष्ण चव्हाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

29. अनिल पांडुरंग भुरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एस.पी. भंडारा

30. संजय एकनाथ तिजोरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर,

31. रविकांत पांडुरंग बडकी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी यवतमाळ

32. अल्ताफ मोहिउद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पीसीआर अहमदनगर

33. सत्यनारायण कृष्णा नाईक, सहायक पोलिस निरीक्षक, सीपी मुंबई शहर

34. बस्तर लक्ष्मण मडावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसपी गडचिरोली

35. काशिनाथ मारुती उभे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एटीएस पुणे

36. अमरसिंग वसंतराव भोसले, सहायक पोलीस उपनिरीक्षक, एसीबी कोल्हापूर

37. आनंदराव गोपीनाथ कुंभार, सहायक पोलिस उपनिरीक्षक, एसपी सांगली

38. मधुकर हरिश्चंद्र पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी मुंबई शहर

39. सुरेश मुरलीधर वानखेडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सीपी नागपूर शहर

40. लहू मनोहर राऊत, सहायक पोलीस उपनिरीक्षक सीपी मुंबई शहर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !