MB NEWS-वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी

 वाल्मिक अण्णांच्या वाढदिवसा  निमित्त गोपाळ आंधळे यांची येडसी ते तुळजापूर पायी दिंडी 




परळी (प्रतिनिधी)नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेऊन येडसी ते कुलस्वामिनी तुळजाभवानी, तुळजापूर आशा पायी दिंडीचे आयोजन केले असून ही पायी दिंडी मा.अण्णांना निरोगी दिघायुष्य लाभावे  यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

परळी नगर पालिकेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांचा दि 29  जानेवारी रोजी वाढदिवस असून हा वाढदिवस  फटाके, आतिषबाजी, बॅनरबाजी यातून साजरा न करता वाल्मिक अण्णांना दीर्घायुष्य लाभो यासाठी नगर पालिकेचे शिक्षण व सांस्कृतिक सभापती गोपाळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी येडसी (ता.कळंब) ते तुळजापूर पायी दिंडीचे आयोजन केले आहे. ही पायी दिंडी दि.23 जानेवारी रोजी येडसी येथून निघणार असून यामध्ये गोपाळ आंधळे यांच्या सह हनुमान आगरकर यांच्या सह   शासनाने घालून दिलेल्या नियम व अटिच्या अधिन राहून सहकारी   सहभागी होणार आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार