MB NEWS-दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार

दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

     दीनदयाळ बँक नवनिर्वाचित संचालकांचा लोकनेता संपर्क कार्यालयात राजेश गित्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या नेतृत्वाखाली निवडुन आलेले दिनदयाळ बॅंकेचे नवनिर्वाचित संचालक राजेभाऊ दहिवाळ,डॉ. विवेक दंडे ॲड. राजेश्वरराव देशमुख यांचा राजेश गिते यांच्या लोकनेता संपर्क कार्यालयात सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते राजेश गिते, दैनिक जगमित्र संपादक बालासाहेब कडबाने, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, मांडवा भाजपा नेते कारभारी (भाऊ) मुंडे, बालाजी गुट्टे, राजेंद्र बापुराव मरळकर आदि उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !