MB NEWS- दर्पण दिन: तंत्रज्ञान बदलले पण उद्दिष्ट्ये एकच:रानबा गायकवाड

 तंत्रज्ञान बदलले पण उद्दिष्ट्ये एकच:रानबा गायकवाड



परळी वै:दि 06 प्रतिनिधी


आधुनिक काळात वृत्तपत्र क्षेत्रात तंत्रज्ञान जरी बदल असले तरी पत्रकारितेचे उद्दिष्टे मात्र तीच आहेत.कोरोना काळात सर्व पत्रकारांनी आपले स्वास्थ व कुटुंब सांभाळून पत्रकारिता करावी असे ही आवाहन यावेळी जेष्ठ पत्रकार संपादक   रानबा गायकवाड यांनी केले.


6 जानेवारी निमित्ताने परळी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन या ठिकाणी 12 वाजता दर्पण दिन साजरा करण्यात आला.यावेळी दर्पणकार बाळ शास्त्री जांभेकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तानुबाई बिर्जे आदींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जेष्ठ पत्रकार ओमप्रकाश बुरांडे,धनंजय आरबुणे,बाबा शेख,इंजि. भगवान साकसमुद्रे,जगदीश शिंदे,संतोष जुजगर,विकास वाघमारे, बालाजी ढगे,अनुप कुसूमकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रम प्रसंगी रानबा गायकवाड, अनुप कुसूमकर आदींनी आपले मत व्यक्त केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !