MB NEWS-मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने माता साविञीबाई फुलेंची जयंती साजरी

 मुप्टा शिक्षक संघटनेच्या वतिने माता साविञीबाई फुलेंची जयंती साजरी



परळी प्रतिनिधी 

महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने चुल आणी मुल समाजात दुय्यम स्थान असलेल्या वर्षानुवर्षे सोशित असलेल्या महिलांना शिक्षणाचे द्वारे खुली करुन समाजात सन्मानाने व विकासाच्या उंच शिखरावर पोहचवण्याचे खरे शिल्पकार होते हे फुले दांम्पत्य होते असे मुप्टा शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष  भैयासाहेब आदोडे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती दिनी प्रतिपादन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनी 

महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करुन परळी येथे साजरी करण्यात आली.

यावेळी मुप्टा संघटनेचे तालुकाध्यक्ष रावन पारवे,संजय गुट्टे,हरिष देशमुख,मिथुन रोडे,रणविरसिंह व्हावळे,अमोल खराटे,खान.ए.आय.संघपाल भोकरे,सामाजिक कार्यकर्ते शरण मस्के,सचिन रोडे,बाला गायकवाड,तुषार गायकवाड,ञिबंक क्षिरसागर,जगन्नाथ काळुमाळी अदी शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !